Axis Bank 8th Anniversary at Seawoods (2013)

Click here to view event pictures at our Facebook page

 

Click here to view video at YouTube


Customer testimonial

Dr. Vaibhav Jhunzare, Hon. Veterinary Officer, NMMC

Dr. Vaibhav Jhunzare, Hon. Veterinary Officer, NMMC

मुक्या प्राणांबद्दल अपार प्रेम आणि संवेदनशील असलेली व्यक्ति म्हणून शोभा हड़कर यांचे नाव घेता येईल. नवी मुंबईत प्रथमच डॉग शो चे आयोजन असो वा रेबीज प्रतिरोधक लसीकरण मोहीम तसेच  नवी मुंबई महानगर पालिका ची स्वान नोंदणी असो शोभा हड़कर यांची उभारलेली शोनीत हि संस्था कायमच पुढे असते . पाळीव  प्राणांबद्दल सखोल माहिती कायमच त्या प्राणी प्रेमींना देताना दिसतात. 

शोभा हड़कर यांची उभारलेल्या  शोनीत ह्या संस्थेस भावी वाटचाली करिता हार्दिक शुभेच्या  …. !!!

वैभव झुंजारे, पशु वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महानगर पालिका

Website Designed & Maintained by seedcore group
satta king 786